महत्वाच्या बातम्या

अनिल गोटे म्हणतात फडणवीस फसवे

पंढरपूर तालुक्यातील कासेगांव, परिसरातील खर्डी,उपरी,पळशील,सुपली या भागाला दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढलाय,पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे या भागांतील ओढे,नाले तुडुंब भरुन वाहातायेत.काहि भागांतील पूल सुद्धा खचले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेय, सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर बागायतीचे नुकसान झालय.पावसाच्या फटक्याने शेतीच्या उभे पीक होत्याचे नव्हत झालाय, शेतकरी पुरता हवालदिल झालाय .झालेल्या नुकसानीत प्रमुख्याने द्राक्ष,डाळीब,केळी, उस याचा समावेश आहे ,याबरोबर इतर पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालय
झालेल्या पावसाने एकीकडे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढते आहे तर दुसरीकडे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय , मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी समाधानि जरी असला तरी दुसरीकडे हातातोंडाला आलेल्या उभ्या पिकाचे नूकसान झाल्याचे चित्र दिसतय, शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हाळणवर यांनी केली आहे.’

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण ब्राह्मण असल्यामुळे आपल्यावर टीका होत असल्याचे वक्तव्य केले होते ,या त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या जातिभेटचा मुद्धा उफाळून समोर आलंय,जातीभेद न मानणारे देवेंद्र फडणवीस यानि आपल्या जातीचा उल्लेत केल्याने राजकारणात जातीभेद किती मुरालाय यावर शिक्कामोर्तब झालाय , आपण ब्राम्हन समाजाचे आहोत हे जाहीर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर जातीभेदाच्या चौफेर टीका होतेय, यामध्ये सर्वात पुढे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस चे नेट अनिल गोटे ,अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कडे बोल सुनावले आहेत,संयकत महाराष्ट्र चळवळीत अनेक ब्राह्मणांनी योगदान दिले मात्र कोणी ही आपली जात दाखवली नाही ,मात्र दववेंद्र फडणवीस यांनी आपन ब्राम्हण आहोत असे सांगून आपली बोद्धीक

Related posts