Blog

कृषी व्यवसाय आणि आणि त्यामधील उद्यमशीलता

मागील काही वर्षांपासून कृषी व्यवसाय याला चंग ले दिवस आले आहेत कारण आपण जर बागितला की जगातील सर्व अर्थ वावस्ता कोलमडली आहे तरी एकमेव असा कृषी क्षेत्र आहे के ते थोडी थांबला नाही पुर्ण जग या वरती अवलंबून आहे जगातील फक्तं 10 % व्यवसाय कृषी वरती अवलंबून नाही बाकी ९०% सर्व व्यवसाय हे कृषी वरती अवलंबून अहित जर भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर कृषी व्यवसायाशिवाय पर्याय नाही असे स्पष्ट होत आहे तरी जो जोपर्यंत आपण कृषी कडे एक व्यवसाय म्हणून बघणार नाही तोपर्यंत आपण आपल्या अशीच राहणार आहे जर आपल्या पुढील पिढीचे भविष्य बदलायचे असेल व तिला नोकरीच्या पाठीमागे न लावता व्यवसाय करण्याची प्रेरणा दिली तर हे सहज शक्य आहे नोकरीच्या पाठीमागे न लागता ृषी वरती अवलंबून असणार्‍या व्यवस्था या कडे वळवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ही परिस्थिती बदललेली असेल आज आमची तरुण पिढी नोकरीच्या पाठीमागे धावत आहे या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कोणालाही व्यवसाय करण्यास नको वाटत आहे कारण यामध्ये आम्हाला शाश्वती दिसत नाही त्याच्या पाठीमागे कारण आहेत जी वेगवेगळी कारणे आहेत जसे की बाजार भाऊ वेळोवेळी पडणारा दुष्काळ अवकाळी पाऊस अवेळी येणारा पाऊस जास्त कष्ट यामुळे शेती व्यवसायाकडे लोक दुय्यम नजरेने बघत आहेत पण मागील काही काळापासून हे चित्र बदललेले दिसत आहे

याचं कारण म्हणजे वेगवेगळे तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीचे बियाणे खते औषधे वेगवेगळे प्रक्रिया उद्योग पाणी व्यवस्थापन कमी खर्चात जास्त उत्पादन यामुळे शेती क्षेत्राचे होत असलेली दिवसेंदिवस बदल त्याच बरोबर बाहेरच्या देशातील मागणी यामुळे शेती क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसत आहे त्यासाठी योग्य नियोजन जर आपण केले तर नक्कीच नोकरीच्या पाठीमागे लागतात व्यवसायातून भरघोस प्रमाणात उत्पादन आपण घेऊ शकतो शेती वरती घर बसल्या करण्यासारखे बरेचशे छोटे-मोठे उद्योगधंदे आपण चालू करू शकतो त्यासाठी सरकारही वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तरुण वर्गासाठी जे होतकरू तरुण आहेत त्यांना बँकेच्या मार्फत सहाय्य करत आहे त्यासाठी कुकूटपालन फळ प्रक्रिया उद्योग भाजीपाला प्रक्रिया उद्योग कृषी वस्तू भांडार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यासारखे कितीतरी छोटे मोठे उद्योग शेतीवर ती अवलंबून आहेत ते करू शकतो त्यासाठी योग्य नियोजन व योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे व यातून नकीच भरघोस अशी अर्थ प्राप्ती हईल यात शंका नाही
कृषी क्षेत्राचे असणाऱ्या वेगवेगळ्या योजना खालील प्रमाणे
१) सूक्ष्म सिंचन योजना
२) यांत्रिकीकरण योजना
३) फळबाग लागवड योजना
४) मागेल त्याला शेततळे योजना
५) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
६) फुल पिके लागवड योजना
७) शरद पवार ग्रामसमृद्धी योजना
८) माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
९) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना
१०) मधुमक्षिका पालन
११) आळंबी उत्पादन प्रकल्प
१२) शेडनेट
१३) हरितगृह
१४) मिनी दाल मिल
१५) रेशीम उद्योग
अशा विविध योजना सरकार राबवत आहे तरी याचा फायदा सर्व शेतकरी व तरुण उद्योजक यांनी घ्यावा
डॉ. आर एस पाटील
प्रा. एन. के. गोसावी
प्रा.पी एन शेळके
सहाय्यक प्राध्यापक
कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा

Related posts